अभिनेत्री अदिती सारंगधरने झी मराठी अवॉर्ड्स २०२२ला सुंदर आऊटफिटमध्ये हजेरी लावली. अदितीच्या खास स्टायलिंग टिप्स जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये.